india

⚡13 महिन्यांनंतर हत्येचा उलगडा, आरोपीने दृश्यम चित्रपटापासून प्रेरित होऊन रचला होता खुनाचा कट

By Shreya Varke

अजय देवगणचा दृश्यम चित्रपट हा क्राईम चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अभिनेता मुलीला वाचवण्यासाठी सर्व अथक प्रयत्न करतो आणि मुलीची केलेल्या गुन्ह्यापासून सुखरूप सुटका करतो. दरम्यान, या चित्रपटाला प्रेरित होऊन एका आरोपीने केलेल्या चित्रपटासारखा खुनाचा खळबळजनक प्रकार जुनागड पोलिसांनी उघडकीस आणला असून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह अखेर 13 महिन्यांनंतर विहिरीत सापडला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी बेपत्ता झालेल्या विसावदर तालुक्यातील रूपवती गावात राहणाऱ्या दया सावलिया (35) या महिलेचा खून करण्यात आला होता.

...

Read Full Story