दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एका 21 वर्षीय तरुणाला दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पीडित ऋतिक वर्माला आरोपीच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पोलिस उपायुक्त (उत्तर-पूर्व) राकेश पावरिया यांनी सांगितले
...