दक्षिण दिल्लीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून झालेल्या वादाचे रुपांतर शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात झाल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री रोहिणी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी पीसीआरवर कॉल आला आणि शेजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याची माहिती देण्यात आल्यचे पोलिसांनी संगितले.
...