राष्ट्रीय

⚡दिल्लीत एका अज्ञाताने एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात झाडली गोळी

By Shreya Varke

उत्तर-पूर्व दिल्लीतील सीलमपूर भागात शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, या घटनेची माहिती पोलिसांनी दिली होती. शाहनवाज असे पीडित तरुणाचे नाव असून तो न्यू सीलमपूर भागातील रहिवासी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story