india

⚡लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये झालेल्या अपघातात मृतांची संख्या 8 वर पोहोचली

By Bhakti Aghav

लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळल्याने अनेक लोक गाडले गेल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. तथापी, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

...

Read Full Story