india

⚡व्हीलचेअर न मिळाल्याने प्रवाशाचा मृत्यू; डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला 30 लाखांचा दंड

By टीम लेटेस्टली

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी एअर इंडिया (Air India)ला 30 लाखांचा दंड ठोठावला आहे. 12 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेत एका प्रवाशाने मुंबईत आल्यावर व्हीलचेअरची विनंती केली होती.

...

Read Full Story