गुजरातमधील साबरकांठा येथे एका लहान मुलीला सीलबंद स्नॅक्स खाणे खूप महागात पडले आहे. अतिसारामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील साबरकांठा येथील प्रेमपूर गावातील आहे. जिथे मुलीने एका लोकप्रिय ब्रँडच्या सीलबंद पॅकेटमधील स्नॅक्स खाल्ले आणि तिला जुलाब झाले. या सीलबंद स्नॅक्स पॅकेटमध्ये चक्क एक मेलेला उंदीर आढळला.
...