By Pooja Chavan
केरळ येथील वायनाड भुस्खलनात मृतांची संख्या ३४० वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे सुमारे २०० लोक बेपत्ता असल्याची माहिती असल्याने अद्याप बचाव कार्य सुरु आहे.
...