By Vrushal Karmarkar
दुकानात जात असताना मुलीच्या हाताचा दुकानदाराला स्पर्श झाला, त्यानंतर प्रकरण आणखी चिघळले. मुलीचा हात लागताच दुकानदाराने मुलीला मारहाण केली.