⚡मालगाडीची धडक लागल्याने सीआरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू
By Pooja Chavan
उत्तर प्रदेशातील इटावा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मालगाडीच्या धडकेत ३५ वर्षीय सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला अशी माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.