By Bhakti Aghav
. कुस्तीपटूंनी पोलिसांचा बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी आम्हाला गोळी घाला, असं म्हटलं आहे.
...