india

⚡सोनिया गांधींना भोवली राष्ट्रपती मुर्मू यांच्यावरील ‘Poor Lady’ टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल

By Bhakti Aghav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना ‘Poor Lady’ असे संबोधल्याबद्दल बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सीजीएम कोर्टात सुधीर ओझा नावाच्या वकिलाने ही तक्रार दाखल केली.

...

Read Full Story