⚡मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजीमधून राखला आपचा गड
By Bhakti Aghav
रमेश बिधुरी यांनी मुख्यमंत्री आतिशी यांना कडक टक्कर दिली. एक दोन फेऱ्या अशा होत्या की, त्यावेळी वाटत होते की, आता आतिशी पिछाडीवर पडतील. परंतु, शेवटच्या तीन फेऱ्यांच्या मतमोजणीच्या वेळी, आतिशी यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली.