⚡ज्ञानव्यापी आणि मथुरेनंतर भोपाळच्या जामा मशिदीखाली शिवमंदिर असल्याचा दावा; पुरातत्व सर्वेक्षणाची मागणी
By Bhakti Aghav
संस्कृती बचाओ मंचचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना पत्र लिहून पुरातत्व विभागाला मशिदीचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली आहे.