⚡जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये बस अपघात, वैष्णोदेवीला जाणाऱ्या 21 भाविकांचा मृत्यू, 18 जखमी
By Bhakti Aghav
बसमध्ये प्रवास करणारे अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. बसचा क्रमांक Up 86 EC 4078 असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस भाविकांना घेऊन अखनूर चौकी चौरा काली धार पंच रोडवरून कुरुक्षेत्रमार्गे शिव खोडीला जात होती.