राष्ट्रीय

⚡ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी आरोप निश्चित

By Bhakti Aghav

ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाला पुरेसे पुरावे मिळाले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, प्रत्येक पीडितेच्या संदर्भात ब्रिजभूषण यांच्यावर कलम 354 आणि 354A अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

...

Read Full Story