⚡दिल्ली आणि नोएडातील सेंट स्टीफन्स कॉलेजच्या शाळांना बॉम्बच्या धमक्या
By Bhakti Aghav
शुक्रवारी सेंट स्टीफन्स कॉलेजसह (St. Stephen's College) नोएडा आणि दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या. पोलिसांनी श्वान पथकासह दोन्ही शाळांची झडती घेतली असून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.