⚡अलिगड मुस्लिम विद्यापीठात बॉम्बची धमकी; कॅम्पसमधील सुरक्षेत वाढ
By Bhakti Aghav
पोलिस अधीक्षक (शहर) मृगांक शेखर पाठक यांनी सांगितले की, काल संध्याकाळपासून कॅम्पसमधील आणि आजूबाजूच्या सर्व संवेदनशील भागात तपासणी सुरू आहे. कुलगुरूंसह विद्यापीठाच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल मिळाला.