india

⚡कोलकात्यातील एसएन बॅनर्जी रोडवर स्फोट; एक जण जखमी

By Bhakti Aghav

शनिवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास तलतला पोलिस स्टेशनला ब्लोचमन स्ट्रीट आणि एसएन बॅनर्जी रोडच्या जंक्शनवर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत कचरा वेचणाऱ्या व्यक्ती जखमी झाला आहे.

...

Read Full Story