By Amol More
अपघातग्रस्त रिक्षामधून 15 प्रवासी प्रवास करीत होते. मंगळवारी रात्री लखीसराय-सिकंदरा मुख्य रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ रिक्षा आली असता, अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली.
...