गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईत सहभागी होते. नक्षलवाद्यांकडून अधूनमधून गोळीबार सुरू असल्याने सुरक्षा दलाने यास प्रतिउत्तर दिलं.
...