⚡मनीष सिसोदिया यांना दिल्ली कोर्टाकडून मोठा दिलासा; भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मिळाला 3 दिवसांचा अंतरिम जामीन
By Bhakti Aghav
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लखनौमध्ये भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सिसोदिया यांना दिल्ली न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.