⚡'आप'ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत; नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मांनी खुलवलं कमळ
By Bhakti Aghav
केजरीवाल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने परवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे.