By Pooja Chavan
एका व्यक्तीला टेलिग्राम (Telegram) वर पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज आला आणि त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.