⚡ राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांनी कंडोमच्या पॅकेटवर नाव आणि चिन्ह छापून सुरु केला प्रचार
By टीम लेटेस्टली
लोकसभा निवडणुकीपूर्वी कंडोम हे राज्यात प्रचाराचे साधन बनले आहे, दोन्ही प्रमुख पक्ष त्यांच्या पक्षाचे चिन्ह कंडोमच्या पाकिटावर छापुन पॅकेट जनतेला वितरित करत आहेत, पाहा सोशल मीडियावर पोस्ट