india

⚡बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून 107 बनावट वकिलांची हकालपट्टी

By Jyoti Kadam

बार कौन्सिल ऑफ इंडियाने कायदेशीर समुदायाची अखंडता आणि व्यावसायिकता राखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून 2019 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान दिल्लीतील 107 बनावट वकिलांची नावे काढून टाकली आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सचिव श्रीमंतो सेन यांनी त्याबाबतची माहिती दिली.

...

Read Full Story