लष्कर दिनाचे औचित्य साधून एपिक युट्यूब चॅनेलवर 'द ग्रेनेडिअर्स : पिलर्स ऑफ पॉवर ऑफ द इंडियन आर्मी' हा विशेष माहितीपट दाखवला जाणार आहे. या माहितीपटात भारतीय लष्करातील प्रतिष्ठित पायदळ रेजिमेंट ग्रेनेडिअर्सच्या शौर्याचा अद्भुत इतिहास आणि कहाणी मांडण्यात आली आहे. १७७८ साली स्थापन झालेली ग्रेनेडिअर्स ही भारतीय लष्करातील सर्वात जुनी आणि आदरणीय रेजिमेंट आहे.
...