⚡राजस्थान विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक सादर; लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्यास होणार शिक्षा
By Bhakti Aghav
नवीन कायद्यानुसार, जबरदस्तीने धर्मांतर केल्यास तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. तसेच स्वतःच्या इच्छेने धर्म बदलला तरी त्या व्यक्तीला 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी लागेल.