⚡सत्येंद्र जैन यांचा तिहार तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पहा
By Bhakti Aghav
या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन निलंबित तुरुंग अधीक्षक अजित कुमार यांच्याशी बोलताना दिसत आहेत. अजित कुमारवर सत्येंद्र जैन यांना तुरुंगात सुविधा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर कारवाई करत त्यांना निलंबित करण्या आले आहे.