india

⚡नोएडातील बँक्वेट हॉलला आग; इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

By Bhakti Aghav

कोट्यवधी रुपये किमतीचा बँक्वेट हॉल जळून खाक झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Read Full Story