⚡अमूलचं दुध झालं स्वस्त! कंपनीने प्रति लिटर 1 रुपयांनी कमी केले दुधाचे दर
By Bhakti Aghav
कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या तीन प्रमुख दूध उत्पादनांच्या किमतीत एक रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश यांचा समावेश आहे. अमूलच्या एक लिटरच्या पाउचची किंमत एक रुपयांनी कमी करण्यात आली आहे.