india

⚡अमरिंदर सिंग यांनी सांगितल्या नव्या पक्षासाठी युतीचा फॉर्म्युला

By टीम लेटेस्टली

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते लवकरच त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करतील आणि 2022 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत तीन कृषी कायद्यांबाबत शेतकर्‍यांच्या हितासाठी काही तोडगा निघाल्यास तर जागावाटपासाठी तयार राहतील.

...

Read Full Story