आदेशात अलाहाबाद उच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेची कुंडली तपासण्याचे आदेश दिले आहेत. असे या आदेशात स्पष्ट लिहिले आहे. लखनऊ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाने कुंडली तपासल्यानंतर बलात्कार पीडितेच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे की नाही ते सांगा? असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
...