राष्ट्रीय

⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसंदर्भातील ट्विटमुळे Akhilesh Yadav ट्रोल; 'दलित दिवाळी' साजरी करण्याच्या मुद्द्यावर नेटीझन्सनी व्यक्त केला संताप

By Bhakti Aghav

अखिलेश यादव यांच्या या ट्विटनंतर नेटीझन्सनी त्यांना ट्रोल केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते. त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी लढा दिला, असं म्हणत नेटीझन्सनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे.

...

Read Full Story