पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुनिगल तालुक्यातील हुलीयुरुदुर्गा शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली. आरोपी शिवरामा आणि त्याची पत्नी पुष्पलथा (35) हिच्याशी नियमित वाद होत होते. सोमवारी रात्री पुष्पलथाने आपल्या पतीला जेवण न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. शिवरामाच्या नोकरीवरून त्यांच्यात भांडण वाढले.
...