By Pooja Chavan
तेलंगणातील करीमनगर येथील पोलिस ठाण्यासमोर एका पोलिस कर्मचाऱ्याने महिलेला काठीने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरगुती भांडण झाल्यानंतर पीडित महिला पती सोबत पोलिस ठाण्यात आली होती
...