⚡हिंदू-मुस्लिम यांच्यातील विवाह मुस्लिम कायद्यानुसार वैध नाही; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आंतरधर्मीय जोडप्यांना पोलिस संरक्षण देण्यास दिला नकार
By Bhakti Aghav
न्यायालयाने 27 मे रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुस्लिम कायद्यानुसार, मुस्लीम मुलाने मूर्तीपूजक किंवा अग्निपूजक असलेल्या मुलीशी केलेला विवाह वैध विवाह नाही. विशेष विवाह कायद्यानुसार हा विवाह वैध विवाह नाही.