india

⚡पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर व्यवस्थापनाच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत पार पडली उच्चस्तरीय बैठक

By टीम लेटेस्टली

पूर व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि केंद्रीय जल आयोगाद्वारे सध्या दिला जाणारा 5 दिवसांचा पाऊस/पूराचा अंदाज आगामी पावसाळ्यापर्यंत 7 दिवसांपर्यंत वाढवला जाईल असे ते म्हणाले. शासनाच्या आपदा मित्र योजनेत गावातील पारंपरिक पाणबुड्यांनाही आपत्ती बचाव प्रशिक्षण देण्यात यावे असेही शहा यांनी सांगितले.

...

Read Full Story