राष्ट्रीय

⚡हरियाणातील सैनी सरकार अल्पमतात, 3 अपक्ष आमदारांनी काढून घेतला पाठिंबा

By Bhakti Aghav

विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा आणि प्रदेशाध्यक्ष उदय भान यांनी अपक्ष आमदारांनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यावर पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी बादशाहपूरचे आमदार राकेश दौलताबाद हे देखील काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बरेच दिवस भाजपवर नाराज असलेले हे सर्व आमदार असल्याचे मानले जात आहे.

...

Read Full Story