दिल्लीत ठिकठिकाणी पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाली तर वाहतुक सेवेवर ही परिणाम झाला आहे. एकीकडे पावसाचे पाणी साचल्यामुळे तयार झालेल्या डबक्यात बूडून एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
...