⚡बिहारमध्ये परीक्षेत कॉपी करण्याच्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्याची गोळीबारात हत्या, 2 जण जखमी
By Bhakti Aghav
बिहारमधील सासाराम येथील एका परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर कॉपी करण्यास परवानगी नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी आणि गोळीबार झाला.