मध्य प्रदेशातील रतलाम गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ५ वर्षीय बालकाचा काकडी खावून मृत्यू झाला. इतर दोन मुलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आणखी दोन सदस्यांना काकडी खाल्याने विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
...