⚡कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार; घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू
By Bhakti Aghav
या चकमकीत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कादरमध्ये संशयित दहशतवाद्यांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध आणि घेराबंदी केली.