राष्ट्रीय

⚡सरकारचा मोठा निर्णय! ब्रिटनला जाणारे Covishield लसीचे 50 लाख डोस भारतात वापरण्यात येणार

By Bhakti Aghav

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, देशात आतापर्यंत कोरोना विरोधी लसीची 16.71 कोटी डोस लागू करण्यात आले आहेत. यामध्ये लसीकरण मोहिमेच्या 112 व्या दिवशी शुक्रवारी 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 21.27 लाख डोसचा समावेश आहे.

...

Read Full Story