By Pooja Chavan
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका दुचाकीनेस्वाराने ४ वर्षाच्या मुलीचा अपघात केला. या अपघातात दुर्दैवाने मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
...