india

⚡गुजरातमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; अहमदाबाद, गांधीनगरसह जवळपासची शहरे हादरली

By Bhakti Aghav

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, गुजरातमधील मेहसाणा येथे रात्री 10.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किमी खाली होता. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

...

Read Full Story