महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मध्य प्रदेश सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. आता राज्यातील शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यंत ही मर्यादा ३३ टक्के होती. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची माहिती देताना उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी सांगितले आहे.
...