येथे उपस्थित सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. त्यांनी या मुलाला चॉकलेट दिले. त्यानंतर दुसऱ्या बाजूला तैनात असलेल्या पाकिस्तानी रेंजर्सना याची माहिती देण्यात आली. काही वेळाने मुलालाही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
...