⚡24 वर्षीय तरुणाने EMI वर खरेदी केला iPhone; वडिलांनी संताप व्यक्त केल्यानंतर गळफास घेऊन संपवलं जीवन
By Bhakti Aghav
कर्नाटकातील एका 24 वर्षीय तरुणाने EMI वर आयफोन खरेदी केला. यानंतर, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला यावरून सुनावलं तेव्हा तरुणाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून आत्महत्या केली.