⚡मेरठमध्ये 2 मजली घर कोसळले; अनेक लोक गाडल्याची भीती
By Bhakti Aghav
घटनास्थळी अग्निशमन विभाग मदतकार्यात गुंतले आहेत. मात्र, अंधारामुळे आणि पावसामुळे बचाव आणि मदत कार्यात अडचणी येत आहेत. याशिवाय लहान रस्त्यांमुळे बचाव आणि मदतकार्यासाठी मोठी मशिन पोहोचू शकत नाहीत.